कोरोना महामारीत जम्मू-काश्मीरमधील आठ महिन्यांची गर्भवती डॉक्टर रुग्णसेवा करत आहे. डॉ.शिवानी या गर्भवती असतानाही त्यांचे कर्तव्य बजावत आहेत. आताच जनेतला आपली सर्वाधिक गरज असून, याच काळात सेवा करणे महत्वाचे असल्याचे त्या सांगतात.

#COVID #coronavirus #Doctor #jammukashmir #sarkarnama

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics